सातारा : पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वर उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंकार हनुमंत शिंदे, वय १९ आणि ओंकार आनंदराव सोनमळे, वय १९ दोघेही रा. लिंब, ता. सातारा हे दोघे दि. २२ नोव्हेंबर रोजी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वेगात चालवून दुचाकीवर उभे राहून स्टंट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संबंधित दोघांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. पोलीस कर्मचारी पवार, हजबे आणि जगताप यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील तरुणांची माहिती घेऊन त्यांना शोधून काढले. त्यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |