सातारा : सातारा तालुक्यातील निनाम येथील हमराज मौला मुजावर (वय 50) यांनी निनाम येथील आपल्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.
निनाम येथील मन्सूर मुजावर हे आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांची सातारा येथे राहणारी भावजय फरीदा हमराज मुजावर यांनी त्यांना फोन करून आपले पती हमराज मुजावर गावी आले आहेत का? असे विचारले. त्यानंतर मन्सूर मुजावर यांनी हमराज मुजावर यांच्या घरी जाऊन पाहिले असता किचनमध्ये फॅनच्या हुकास दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. त्यांनी तातडीने ही गोष्ट निनामचे पोलीस पाटील यांना कळवली तसेच बोरगाव पोलीस स्टेशन येथेही फिर्याद दाखल केली. पुढील अधिक तपास रामचंद्र फरांदे करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |