कराड : कराड नगरपालिकेने खरेदी केलेली अद्यावत रुग्णवाहिका सोमवारपासून कराडकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. या रुग्णवाहिकेमुळे कोरोनाच्या काळात सामान्य कराडकर नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या काळात पालिकेने मागील सभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार सदर रुग्णवाहिका दाखल झाली असून आता दोन दिवसात शववाहिकाही दाखल होणार आहे.
याशिवाय संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पालिकेने खरेदी केलेल्या दोन बोटीही काही दिवसांत दाखल होणार आहेत. येथील यशवंतराव चव्हाण सभागृहाजवळ रुग्णवाहिका आल्यानंतर नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह रादव, विरोधी आघाडीचे नेते सौरभ पाटील, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, आरोग्य सभापती महेश कांबळे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह नगरसेवक व पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |