पुसेगाव: साध्या पध्दतीने निढळ येथे तुकाराम बीज साजरीनिढळ (ता.खटाव) येथे हनुमान मंदिरात तुकाराम बीज साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी 10 वाजता ग्रामस्थ भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी 12 वाजता पुष्पवृष्टी करून तुकाराम बीज साजरी करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम साजरा झाला.
संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळस. तुका केवढा, तुका केवढा, तुका आकाशा एवढा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न आहे. तुकाराम गाथा हा मानवी जीवनावरील सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. आपला माथा नीट ठेवण्यासाठी तुकाराम गाथा वाचणे जरुरी आहे. या महाराष्ट्राच्या मनाची तुकोबांच्या अभंगवाणीने मशागत झाली आहे. कीर्तनकारांनी व भजनी मंडळांनी तुकोबांची अभंगवाणी जनमानसात रुजवली. निढळमध्ये वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. येथील हनुमान मंदिरात सर्व संतांच्या जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा, होळी आदी सण साजरे केले जातात. ग्रामस्थ त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात, असे निढळ येथील मारुती मंदिराचे विश्वस्त व धार्मिक, सामाजिक कार्यकर्ते विजय गुरव सर यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |