11:34pm | Oct 23, 2020 |
सातारा : रेवलकरवाडी, ता. खटाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधिताला सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा दि. ५ नोव्हेंबर रोजी सातारा- पंढरपूर मार्गावर औंध फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की रेवलकरवाडी ग्रामपंचायतीची गेल्या पाच वर्षात एकही ग्रामसभा झाली नाही. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या विविध कामांमध्ये लाख रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. जलयुक्त शिवार, पाणंद रस्ते, स्मशानभूमी, गावातील अंतर्गत गटार लाईन, विजेचे पोल, सौर ऊर्जा, शाळेतील खेळाचे साहित्य, शाळा दुरुस्ती, ग्रामपंचायतीमधील फर्निचर व दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक बसविणे यासह अन्य कामांची माहिती ग्रामसचिवाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितली असता ती दिली जात नाही. कामे पूर्ण करतात म्हणून त्यांच्या कामाची बिले दिली गेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे रेवलकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समिती नेमून चौकशी करण्यात यावी. संबंधितांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा ५ नोव्हेंबर रोजी सातारा-पंढरपूर मार्गावर औंध फाटा येथे ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |