पुसेगाव: येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल, पुसेगाव मधील कर्मचारी (कै.) दत्तात्रय हरिश्चंद्र यांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा प्रसंगी राष्ट्रभाषानुरागि पतसंस्था या कुटुंबाच्या मदतीस धावून आली.
हरिश्चंद्र यांच्या कुटूंबीयास पतसंस्थेच्या वतीने रुपये 47 हजार रुपयांचा चेक देण्यात आला. ता.का. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेने अल्पावधीत उत्तुंग भरारी घेतली असून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. याप्रसंगी संस्था चेअरमन सुधाकर माने, मुजावर शहानवाज, पोपट मिंड, जालींदर धुळप, नवनाथ शिंदे, प्राचार्य डी.बी.काळे, संजय जाधव, दत्तात्रय सावंत, मोहनराव गुरव आदी उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |