सातारा : वर्ये (ता.सातारा) गावच्या हद्दीत एका टँकर चालकाला शिवीगाळ व दमदाटी करून लाथा बुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोघांच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.19 रोजी सव्वा वाजण्याच्या सुमारास वर्ये (ता.सातारा) गावच्या हद्दीत विठ्ठल मंगलम कार्यालय ते ऑईल मिल जाणार्या रस्त्यावर विशाल भिमराव निकम (वय25, रा.वर्ये, ता.सातारा) हा पाण्याचा टँकर जात असताना अंकुश सुखदेव सर्वदे, प्रथमेश बाळकृष्ण जगताप (दोघेही रा.वर्ये) यांनी टॅकर चालक विशाल निकम हा टॅकरमधून खाली ओढून तू कसा धंदा करतो हेच बघतो, तु मागच्या वेळच्या भांडणामध्ये मला का मारले होते, असे म्हणून त्याला शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्यांनी मारहाण केली होती. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो.हवा.बागवान करित आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |