12:16pm | Sep 12, 2022 |
नवी दिल्ली : देशात सध्या लंपी नावाच्या संसर्गजन्य रोगाचे ग्रहण लावले आहे. या आजारामुळे देशभरात ५७ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांमध्ये लंपी स्कीनचा कहर वाढत चालला आहे. १५ राज्यांतील १७५ जिल्ह्यांमध्ये लंपी स्कीन आजाराचा प्रादूर्भाव वाढला आहे. १५ लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत ५७ हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १७ जिल्हे लंपीग्रस्त असून संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत.
लंपी आजाराचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्ये उपाययोजना आणि लसीकरण करण्यात येत आहे. लंपी व्हायरस हा पावसामुळेच पसरत असल्याचे सांगितले जात आहे. पाऊस संपल्याने डास कमी होतील आणि लंपीचा कहरही कमी होईल, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर लसीकरणाचे काम वेगाने सुरु आहे.

सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |