सातारा : जुन्या भांडणातून एकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा येथे घडली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. १५ ऑक्टोंबर रोजी ६.३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा येथे रोहित लक्ष्मण कडाळे (वय २२) याला जुन्या भांडणाचा राग मनात धरून सचिन साळवे, पिंकी साळवे (दोघांचीही पूर्ण नावे माहीत नाहीत) रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार त्यांनी शिवीगाळ दमदाटी करून लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |