12:57pm | Oct 29, 2022 |
दिल्ली : गेल्या 24 तासात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकुण मृतांची संख्या ५,२९,००८ वर पोहोचली आहे. ऐन सणासुदीच्या काळात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, दैनिक पॅझिटिव्हिटी रेट 0.95 टक्के आणि साप्ताहिक पॅझिटिव्हिटी रेट 1.11 टक्के नोंदविला गेला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1,574 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. तर, गेल्या 24 तासांत देशात नऊ मृत्यूची नोंद करण्यात आली असुन देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५,२९,००८ वर पोहोचली आहे.
शनिवारी जारी केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 1,574 लोकांच्या नोंदणीसह देशातील कोविड रुग्णांची संख्या 4,46,50,662 वर पोहोचली आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या 18,802 वर आली आहे. गेल्या24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड रुग्णांमध्ये 596 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. देशात झालेल्यानऊ मृत्युमध्ये केरळमधील पाच मृत्युचा समावेश आहे. तर छत्तीसगड, गुजरात, हरियाणा आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, दैनिक पॅझिटिव्हिटी रेट 0.95 टक्के आणि साप्ताहिक पॅझिटिव्हिटी रेट 1.11 टक्के नोंदविला गेला आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |