सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या ठरावावरून म्हसवड येथील पानवण गावातील डॉ. नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या पत्नी या गावच्या नवनिर्वाचित सरपंच आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीतून डॉ. नानासाहेब शिंदे यांचा ठराव घेण्यात आला होता. यानंतर म्हसवड तालुक्यातील पानवण गावात असणार्या शेतात काल संध्याकाळी शेतीच्या कामानिमित्त गेलेले डॉ. नाना शिंदे रात्री उशीरापर्यंत परत आले नसल्याने घरच्या लोकांनी शोध घेतला. यामध्ये शेतालगत असणार्या रस्त्यावर त्यांची चारचाकी गाडी आढळली. त्या गाडीची तोडफोड झालेली होती. तसेच गाडीच्या मागील सीटवर ऍसिड सांडल्याचे निदर्शनास आले. मात्र डॉ. शिंदे यांचा शोध लागू शकला नाही. ठरावानंतर ही घटना घडल्यामुळे माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक निलेश सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
भैराबाचा पायथा परिसरात युवकाचे विष प्राशन |
मारहाण व विनयभंग प्रकरणी वकिलासह त्याच्या मित्रावर गुन्हा |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याला राज्य सरकारच जबाबदार |
या चिमण्यांनो, परत फिरा रे... |
सातार्यात काल निष्पन्न झालेल्या 1434 बाधितांचा अहवाल, 480 नागरिकांना डिस्चार्ज |
मुजोर वीजमंडळाच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राम जाधव |
पुसेगावात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची भ्रमंती |
स्टॉलवर वृत्तपत्र विक्रीस जिल्हाधिकार्यांची परवानगी |
एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल |
विनाकारण फिरणार्या सहाजणांवर कारवाई |
प्रियांका मोहिते ने केले माउंट अन्नपूर्णा शिखर सर |
संपत राजाराम जाधव यांचे निधन लसीमुळे नाही |

जिल्ह्यातील 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातार्यातील दारु अड्ड्यावर छापा |
मोबाईल चोरीप्रकरणी दोघांना अटक |
प्राध्यापकाच्या घरातून 37 हजारांचा ऐवज चोरीस |
सासकल ग्रामपंचायतीने घेतला वाळू बंदीचा ठराव |