08:57pm | Feb 24, 2021 |
सातारा : येथील एका वृद्धाचा उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र त्यांना दाखल करणार्या व्यक्तीने चुकीचा मोबाईल क्रमांक दिल्यामुळे नातेवाईकांशी संपर्क होत नाही. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक फौजदार ए. एस. गोसावी यांनी केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दत्तात्रय गोपाळ डिके (वय 60) रा. सातारा यांना त्रास होऊ लागल्याने मंगळवारी एका व्यक्तीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना दत्तात्रय डिके यांचा मृत्यू झाला. त्यानंतर डिके यांना दाखल करणार्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीने चुकीचा मोबाइल नंबर दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिके यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन गोसावी यांनी केले आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |