01:26pm | Nov 25, 2020 |
सातारा: महाबळेश्वर येथील बाजारपेठ परिसरात असलेल्या एटीएमवर डल्ला मारण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. बाजारपेठेतील हे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा बेत फसला असला तरी या प्रकारामुळे नागरिकांच्यात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकत्याच बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी चोरटेही अनलॉक होवू लागले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापारी वर्गाला व नागरिकांना या प्रकरणामुळे चांगलाच धक्का बसला आहे.
महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ असलेल्या प्रवेशद्वाराजवळ सुभाषचंद्र बोस चौकात असलेल्या एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्री लोखंडी ग्रील कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरी करताना चोरट्यांनी मोठ्या शिताफीने या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवले. परंतु नागरिकांच्या सुदैवाने त्यांना हे एटीएम मशीन फोडता आले नाही.
मात्र मुख्य बाजारपेठेतील एटीएम फोडण्याचे चोरट्यांनी केलेले धाडस मात्र चिंतेचा विषय बनला आहे. सध्या शासनातर्फे पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले आहे. पर्यटनस्थळाचे अर्थचक्र फिरू लागले असतानाच चोरट्यांच्या या प्रतापाने नागरिकांच्या मनात मात्र भीती निर्माण झाली आहे.
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |

68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |