सातारा : सोसायटीच्या मिटिंगमध्ये मागील पाच वर्षात केलेल्या खर्चाच्या विषयावरून झालेल्या वादातून सात जणांना मारहाण झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत अलोक जसवंत सिंग (वय ३५) रा. गणराया रेसिडेन्सी फ्लॅट नं. ६, जकातवाडी, ता. सातारा यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. ३० रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास गणराया रेसिडेन्सीमध्ये झालेल्या सोसायटीच्या मिटिंगमध्ये पराग सावंत यांनी मागील पाच वर्षात केलेल्या खर्चाच्या विषयावरून झालेल्या वादावादीवरून चिडून जाऊन रवी कांबळे, अक्षय पराग, सावंत, पराग सावंत, गणेश पराग सावंत, पराग सावंत ( पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा.गणराया रेसिडेन्सी, जकातवाडी, ता. सातारा यांनी माझ्यासह रुपेश प्रकाश सडकर, संजय कांबळे, मोनिका गणेश सडकर, गणेश प्रकाश सडकर, मीना प्रकाश सडकर, दीपक दिलीप कांबळे यांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने तसेच विटेने मारहाण केली. यावेळी दीपक दिलीप कांबळे यांच्या मालकीच्या दुचाकीवर दगड मारून तोडफोड करून नुकसान केले. या झटापटी मध्ये मोनिका सडकर यांचे मंगळसूत्र तुटले असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |