कैरो : येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाने 25 मी. पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत भारतीय महिलांनी सिंगापूरचा 17-13 अशा फरकाने पराभव केला. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे.
राही सरनोबत, ईशा सिंग व रिदम सांगवान यांनी सिंगापूरच्या झियु हाँग, शुक झी, लिंग चियाव निकोल यांचा पराभव केला. ईशा सिंगचे हे दुसरे तर या वर्ल्ड कपमधील तिसरे पदक आहे. तिने याआधी महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल सांघिक नेमबाजीत सुवर्ण मिळविले तर महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल वैयक्तिक नेमबाजीत रौप्यपदक मिळविले आहे. याशिवाय भारताच्या श्रीयांका सदनगी व अखिल शेरॉन यांनी 50 मी. रायफल 3 पोझिशन्स मिश्र सांघिक प्रकारात ऑस्ट्रियाच्या रेबेका कोएक आणि गेमॉट रम्पलर यांच्यावर 16-10 अशी मात करून कांस्यपदक मिळविले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |