10:53pm | Jul 07, 2020 |
सातारा : सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते मुख्याधिकारी शंकर गोरे यांना मात्र शासनाने प्रतीक्षेत ठेवले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अधिकार्यांच्या बदल्या वर्षभर लांबवणीवर टाकल्या होत्या. मात्र सामान्य प्रशासन विभागाने अधिकार्यांच्या बदल्या पुन्हा सुरु केल्या आहेत. सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या जागी अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने सोमवारी अधिकार्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सातारा मुख्याधिकार्यांचाही समावेश आहे. रंजना गगे या सातारा पालिकेच्या पहिल्या महिला मुख्याधिकारी असल्याचे मानले जात आहे. सातारा शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या महत्वाकांक्षी योजना पूर्ण करण्याचे आव्हान रंजना गगे यांच्यासमोर आहे. सातारा शहरातील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि दोन्ही आघाड्यांमध्ये समन्वय साधून रंजना गगे यांना काम करावे लागणार आहे. दरम्यान, मावळते मुख्याधिकारी शंकर गोरे यांना अद्याप कुठेही नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |