01:05pm | Aug 29, 2020 |
मुंबई: चेन्नई सुपर किंग्ससाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. आयपीएल 2020 साठी यूएई दौर्यावर केलेला रैना भारतात परतला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार क्रिकेटर आणि बॅटस्मन सुरेश रैना भारतात परतल्याने चेन्नाई सुपर किंग्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सुरेश रैना यंदाचा आयपीएल सीजन खेळणारन नाही. तरीही रैनाने हा निर्णय वैयक्तिक कारणांवरून घेतला असल्याचा दावा त्याच्या टीमकडून केला जात आहे. परंतु, स्वतः रैनाने यासंदर्भात काहीच बोललेले नाही. रैना कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाली असेही वृत्त आहे. पण, यासंदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा नाही.
चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ केएस विश्वनाथन यांनी टीमच्या ट्विटर हँडलवरून रैनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रैनाने आपल्या वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतला असा दावा त्यांनी केला. सोबतच, तो या सीजनमध्ये खेळणार नाही असेही सीएसकेने स्पष्ट केले आहे. सीएसके सध्या सुरेश रैना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे.
महेंद्र सिंह धोनीसह 33 वर्षीय सुरेश रैनाने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धोनी आणि रैना या दोघांनाही पत्र लिहून त्यांचे क्रिकेटला दिलेल्या योगदानाचे कौतुक केले होते. रैनाने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ससाठी 193 सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने 137 च्या स्ट्राइक रेटसह जवळपास 5 हजार धावा काढल्या. सोबतच, 25 बळी सुद्धा घेतले आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |