सातारा: वीज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ व्यापार्यांनी आज सातार्यात शटर बंद आंदोलन करत वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. जे व्यापारी वीज बिलाची 30 टक्के रक्कम भरण्यास तयार आहेत. ती भरून घेऊन त्यांना काही कालावधी द्यावा, अन्यथा वीज वितरण कंपनीला नको त्या गोष्टींना सामोरे जावे लागेल, असा इशाराही व्यापार्यांनी यावेळी दिला.
जे ग्राहक, व्यापारी, उद्योजक वीज बिल भरत नाहीत त्यांचे वीज कनेक्शन कट करण्याची मोहिम वीज वितरण कंपनीने हाती घेतली आहे. सातारा शहरातील ज्या व्यापार्यांनी विज बिल भरले नाही, त्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आल्यामुळे व्यापार्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आज दुपारी काही व्यापार्यांनी एकत्रित येत वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात शटर बंद आंदोलन केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना आनंद ट्रेडिंगचे प्रमुख सागर भोसले म्हणाले, सातारा शहरातील बर्याच व्यापार्यांचे वीज कनेक्शन कट केल्यामुळे त्यांच्या व्यावसायावर गदा आली आहे. यापूर्वीच आम्ही 30 टक्के वीज बिल भरण्यास तयार असून उर्वरित बिलासाठी काही कालावधी द्यावा, अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे एका पत्राद्वारे केली होती. मात्र आमची मागणी फेटाळून लावत वीज कनेक्शन कट करण्यात आल्यामुळे विद्युत कंपनीच्या निषेधार्थ आम्ही शटर बंद आंदोलन करीत आहोत.
अनेक व्यापारी म्हणाला, आधीच लॉकडाउनमुळे व्यापार्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत वीजकनेक्शन कट करून विज वितरण कंपनीने व्यापार्यांवर अन्याय केला असून वीज बिलाची 30 टक्के रक्कम भरून घेऊन उर्वरित रक्कम भरण्यासाठी त्यांना काही कालावधी द्यावा, अन्यथा वीज वितरण कंपनीला नको त्या गोष्टींना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |