12:34pm | Nov 21, 2022 |
मथुरा : मथुरेलगतच्या यमुना एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस रोडवर लाल ट्रॉली बॅगमध्ये सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले आहे. २१ वर्षीय आयुषी यादव असे त्या तरुणीचे नाव असल्याचे मथुरा नगरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तसेच, तिच्याच वडिलांनी हत्या केल्याचे समोर आले आहे.
आयुषी ही दिल्लीत राहणारी बीसीएची विद्यार्थिनी होती. तिच्या आई-भावाने पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये येऊन मृतदेहाची ओळख पटवली. गोळ्या झाडून हत्या झाल्याचा संशय आहे. माहिती देताना एसपी सिटी एमपी सिंह म्हणाले की, १७ नोव्हेंबरच्या सकाळी आयुषी घरातून निघून गेली होती. नातेवाईक आयुषीचा शोध घेत होते. आयुषीचे कुटुंब मूळचे सुनर्दी बलूनी गोरखपूरचे आहे.
वडिलांनी मुलगी आयुषीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची मुलगी आयुषी आपल्याला न सांगता घरातून निघून गेली होती. याचा त्यांना राग आला. आयुषी घरी परतताच तिच्या वडिलांनी तिच्यावर हल्ला करून हत्या केली. ही बाब आरोपी वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत मान्य केली आहे. नितेश यादव यांनी सांगितले की, रागाच्या भरात त्यांनी आपल्या मुलीची हत्या केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी मुलगी आयुषीचा मृतदेह रात्रीच एका सुटकेसमध्ये ठेवला आणि नंतर झुडपात फेकून दिला.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |