12:37pm | May 26, 2022 |
सातारा : गौरीशंकर लिंब फार्मसी महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी जी .पी . ए .टी परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करीत त्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखीत विद्यालयाची शैक्षणिक प्रतिमा उंचविली असल्याचे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.
ते गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब फार्मसी महाविद्यालयात जी.पी.ए.टी परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या स्वप्नील तरटे, विवेक चौगुले, सानिका काटे, मयूर गावित, परेश बागुल या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. राहुल जाधव, डॉ. सतोष बेल्हेकर, डॉ. भूषण पवार, डॉं. महेश थोरात,प्रा. सावित्री पोळ, प्रा. ओमकेश्वरी गायकवाड, रजिस्टर निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले, औषध निर्माणशास्त्र क्षेत्रात सर्वात महत्वाची मानली जाणारी ही परीक्षा आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी नवी दिल्ली मार्फत सन 2021-22 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उत्तुंग भरारी चा आम्हाला अभिमान वाटतो.
प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले की स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाताना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना प्राप्त होणे गरजेचे असते तरच ते विविध परीक्षेत चमकदार कामगिरी करू शकतात आमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना यासाठीची विशेष मार्गदर्शन लाभत असते.
जी. पी. ए. टी (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूङ टेस्ट) परीक्षेत देशभरात लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग असतो परंतु यातील असे मोजकेच विद्यार्थी यामध्ये यशस्वी होतात यशस्वी विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी (एम फार्मसी) शासनाकडून दरमहा 12 हजार 400 रुपये वेतन दोन वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. सावित्री पोळ, प्रा. ओमकेश्वरी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक जयवंतराव साळुंखे, डॉ. अनिरुद्ध जगताप, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |