06:30pm | Nov 18, 2020 |
वाई : वाठार स्टेशनहून वाईला जाणारी एस.टी बस पिंपोडे बुद्रुक येथे बसस्थानकानजीक चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने एसटी चालक व सर्व प्रवाशी अपघातातून बचावले आहेत.
आज दुपारी दीडच्या सुमारास वाई आगाराची वाठारहून वाईला जाणारी एस.टी पिंपोडे बुद्रुक येथे बसस्थानकानजीक आल्यानंतर एस.टी चालक अशोक फरांदे (रा. ओझर्डे) यांना छातीत अचानक तीव्र वेदना आल्या. त्यानंतर भोवळ आल्याने काही समजण्याच्या आतच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी विरुध्द दिशेला जात बसने आधी रस्त्यावरील दुचाकीला धडक दिली. त्यानंतर रस्त्यापासून सुमारे तीस फूट लांब असणाऱ्या दुकानासमोर पार्किंग केलेल्या गाडीला जोरदार धडक देऊन एस.टी थांबली.
या ठिकाणी गाडी नसती, तर एस.टी थेट दुकानात गेली असती. मात्र, मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये एस.टी चालक फरांदे किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने सर्व प्रवाशी अपघातातून बचावले. फरांदे यांना प्राथमिक उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. एस टी बसने ठोकरल्याने गाडीचे प्रचंड नुकसान झाले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |