02:17pm | Oct 09, 2020 |
बुध: सातारा जिल्हाधिकरी कार्यालय व सातारा जिल्हा परिषद सातारा यांचे वतीने माझे कुटुंब - माझी जबाबदारी एक तास कोरोणासाठी सातारा पॅटर्न या अभियानास गिरवी (ता. फलटण) या केंद्रात शिक्षक, पालक, नागरिक, पदाधिकारी, अधिकारी यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
गिरवी केंद्रातील गिरवी, जाधववाडा, गुरवदरा, हरारीमळा, जननीमळा, धुमाळवाडी, चाहुरमळा, माळेमळा, निरगुडी, बोडकेवाडी या विविध गावातून शिक्षकांनी ऑनलाईन झूम मिटीगव्दारे पालक व नागरिकांना जनजागृती व प्रबोधन करणारी पीपीटी, व्हिडीओ, संवाद, नाट्यीकरण या विविध माध्यमातून सादरीकरण करून शेवटी प्रतिसाद नोंदीची लिंक भरून घेणेत आली.
या केंदातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचा सर्व शिक्षकांना झूम मिटींगव्दारे ऑनलाईन प्रशिक्षण केंद्रप्रमुख अनिल कदम यांचे मार्गदर्शनाखाली उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक व तज्ञ मार्गदर्शक उमा भोसले, अभिजित रणवरे यांनी पीपीटी, व्हिडीओ, नाट्यीकरण, संवाद, चर्चा व शंकासमाधान या विविध पद्धतीने आनंददायी वातावरणात दिले.
सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी गावातील सर्व कुटुंंबातील सदस्य व प्रतिनिधी यांना झूम मिटींगव्दारे प्रशिक्षण देवून प्रशिक्षण साहित्य व्हॉटस्अॅपवर उबलब्ध करून दिले. मार्गदर्शन व प्रशिक्षणा नंतर शंकासमाधान करण्यात आले. शेवटी सर्व एक कुटुंब एक प्रतिनिधी या प्रमाणे सर्व कुंटुबाची प्रतिसाद नोंद लिंक भरून घेणेत आली.
यासाठी पदाधिकारी, अधिकारी, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक, नागरिक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व मुख्याधापक, शिक्षकांचे उत्कृष्ट सहकार्य व प्रतिसाद मिळाला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |