सातारा : कोल्हापूर, जि. कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगत असणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील कुरेशी नगर मधील आझम कासम शेख, वय ५४ याचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आझम शेख याला पोलिसांनी दि. १६ सप्टेंबर २०१७ रोजी अटक केली होती. सातारा येथील न्यायालयाने त्याला २३ फेब्रुवारी २०२२ रोजी १० वर्ष कैदेची शिक्षा ठोठावली होती. दि. ९ मार्च २०२२ रोजी आझम शेख याला कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात स्थलांतरित केले होते. अशक्तपणा आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्याला दि. १२ रोजी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |

सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |