10:48pm | Jul 07, 2020 |
सातारा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना अनेक हाल या सोसावे लागत आहेत. शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे हे या सरकारला वाटत नाही. कोरोनाच्या संकटात शेतकरी वर्गाकडे पूर्णतः सरकारचे दुर्लक्ष आहे. त्याचा निषेध आम्ही रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनानुसार करत आहोत, अशी माहिती रयत क्रांतीचे प्रकाश साबळे यांनी दिली.
सातारा तालुक्यातील शिवथर येथे शेतकरी बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मारुती साबळे, तानाजी साबळे सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेती पंपाचे वीज बिल माफ करावे, दुधाला प्रतिलिटर ३० रुपये दर मिळावा, बोगस सोयाबीन बियाणांच्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून भरपाई मिळावी, बेदाण्याला प्रतिकिलो २०० रुपये बाजार भाव मिळावा, कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान मिळावे, खाजगी सावकार, बँक, फायनान्स यांची सक्तीची वसुली बंद करावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |