09:29pm | Apr 17, 2021 |
सातारा : सातारची सुप्रसिद्ध गिर्यारोहक म्हणून ओळख असलेल्या प्रियांका मंगेश मोहिते हिने शुक्रवारी जगातील 10 व्या क्रमांकाचे माउंट अन्नपूर्णा हे शिखर सर केले आहे. हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली महिला ठरली असल्याने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. प्रियांका यानंतर लगेचच जगातील सातव्या क्रमांकाचे माउंट धवलगिरी शिखर चढण्यासाठी कूच करणार आहे, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. प्रियांकाने 8,0 95 मीटर म्हणजेच 26,545 फूट उंचीच्या पर्वतावर यशस्वी गिर्यारोहण केले आहे. तसेच सर्वात लहान वयात मकालू शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा बहुमानही प्रियांकाच्या नावावर आहे. आता अन्नपूर्णा शिखर सर करणारी प्रियांका ही पहिलीच भारतीय महिला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर प्रियांका जगातील सातव्या क्रमांकाचे 8167 मीटर म्हणजेच 26 हजार 795 फूट उंचीच्या माउंट धवलगिरी शिखरावर गिर्यारोहन करण्यास प्रारंभ करणार आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |