सातारा : भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुर्नारिक्षण कार्यक्रमास दि. 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील दि.1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नव मतदारांनी आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी, तसेच स्थलांतरित असल्यास वगळणीसाठी अथवा काही दुरुस्ती असतील तर त्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरिय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे नाव नोंदणीसाठी दि. 5 डिसेंबर पर्यंत संपर्क साधता येईल याची कृपया नोंद घ्यावी. तरी आयोगाने दिलेल्या या मुदतवाढीचा जास्तीतजास्त मतदारांनी लाभ घ्यावा.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |