05:13pm | Nov 19, 2020 |
लाहोर: दहशतवादी हाफिज सईदला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी कोर्टाने हाफिज सईदला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. दहशतवादी हाफिज सईद मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. दहशतवादाशी निगडीत असलेल्या दोन प्रकरणात ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेची संस्था असलेल्या जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानच्या कोर्टाने दहशतवादी प्रकरणात याआधीदेखील शिक्षा सुनावली आहे. फेब्रुवारी महिन्यात हाफिज सईद आणि त्याच्या काही साथीदारांना दहशतवाद्यांना, दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणी 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच जमात-उद-दवाचे प्रवक्ते याह्या मुजाहिदला दोन प्रकरणांमध्ये 32 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर, प्राध्यापक जफर इक्बाल आणि प्राध्यापक हाफिज अब्दुल रहमान मक्कीला (सईदचा मेव्हणा) दोन प्रकरणात अनुक्रमे 16 आणि 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. दहशतवाद्यांना अर्थसहाय्य देण्याच्या संबंधित इतर खटल्यांमध्ये संघटनेचे अन्य दोन सदस्य अब्दुल सलाम बिन मुहम्मद आणि लुकमान शाह यांना दोषी ठरविण्यात आले.
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईद मुख्य आरोपी आहे. हाफिज सईद भारताला हवा आहे. हाफिज सईद याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले असून त्याच्यावर 10 दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
111 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
पसरणी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
अपघातात एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा |
बैलाची कत्तल केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे |
वडुथ येथे घरफोडी करून 19 हजार रुपयांचा ऐवज लंपास |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा: प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे |
गांजा शेती करणार्या फॉरेनर्सचा कारागृहात धुमाकूळ |
जिल्हयात एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी पुढील कार्यवाहीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन |
शिष्यवृत्तीचे महाडिबीटीवर जास्ती जास्त अर्ज भरुन घेण्याचे आवाहन |