कराड : कराड तालुक्यातील पाडळी- हेळगांव येथे शेततळ्यात 2 मुली व एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेततळ्यात पोहायला गेलेल्या महिला व मुलींसोबत ही दुर्घटना घडली. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाडळी येथे आज सकाळी 10 वाजता काही महिला व मुली पोहण्यासाठी शेततळ्यावर गेल्या होत्या. यावेळी पाण्यात बुडू लागलेल्या काही महिलांना वाचविण्यात यश आले. मात्र, रागिणी रामचंद्र खडतरे (वय 4), वैष्णवी गणेश खडतरे (वय 15), शोभा नितीन घोडके (वय 32) या तिघींचा बुडून मृत्यू झाला.
पाडळी येथील माणिक पाटील यांच्या मालकीच्या शेततळ्यात ही दुर्घटना घडली. या घटनेने संपूर्ण पाडळी परिसर हादरून गेला. या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |