नवी दिल्ली : सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. गॅसच्या दरात 105 रुपयांची वाढ झाली असून महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी LPG गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या असून सर्वसामान्याना झटका दिला आहे.
तेल कंपन्यांनी व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल (IOC) ने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 105 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन किमती 1 मार्च 2022 पासून लागू झाल्या आहेत.
तर दुसरीकडे घरगुती गॅस च्या दरात अद्याप कोणतीही वाढ झाली नसून थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज १ मार्च २०२२ रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |