बुध: रणशिंगवाडी (ता. खटाव) येथे छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता विकास योजना कार्यक्रमांंतर्गत कृषिदुत सूरज लक्ष्मण जाधव यांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत.
कृषी महावद्यालयातील विद्यार्थ्याने प्रत्यक्ष कृतीतून शेतकर्यांना बीजप्रक्रिया व त्यांचे फायदे, माती परीक्षण का व कसे करावे? जैविक खतांचा वापर कसा करायचा, फळझाडांची कलमे कशी करायची, बियाण्याची उगवण क्षमता कशी ओळखावी? तसेच शेतातील पिकांचे कीड व रोग कसे ओळखयचे? व त्यांचे उपचार कसे करायचे? इ प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत.
रणसिंगवाडी येथील कृषिदुतला कृषी महाद्यिालयाचे प्राचार्य आशिष पाटील तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा.योगेश जंगले (वनस्पती शरीरशास्त्र), तसेच विषयतज्ञ प्रा.विजय भारती (मृदुविज्ञान) प्राध्यापिका भावना पाताडे (उद्यानविद्या), प्रा.डॉ.धीरज पवार (रोगनिदान शास्त्र), प्रा.निशिकांत यादव (कीटकशास्त्र), प्रा.सामंत मॅडम (पशुविद्यान), प्रा.गुजर मॅडम, (कृषी अर्थशास्त्र), प्रा.गायकी सर (विस्तार शिक्षण) यांनी कृषी दुताला प्रात्यक्षिकासाठी मदत व मार्गदर्शन केले. लिपिक गोळवणकर सर यांच्यासह रणासिंगवाडी गावाचे सरपंच व ग्रामस्थ यांनीही वेळोवेळी सहकार्य केले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |