01:13pm | Aug 03, 2022 |
दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात मंगळवारी खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा धुवा उडवत ७ विकेट्सनी सामना जिंकला. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी- २० मालिका खेळवली जात असून भारताच्या विजयानंतर आता या मालिकेत २-१ अशी कामगिरी करून भारत सध्या आघाडीवर आहे.
मंगळवारी ९:३० च्या दरम्यान सुरु झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती भारताने आखली होती. पण वेस्ट इंडीजकडून काईल मायर्स याने एकहाती झुंज देत अखेरपर्यंत संघाचा डाव सावरला. त्याने ५० चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकार ठोकत ७३ धावा केल्या. मात्र भारतीय संघातील भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन तर हार्दीक आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन गोलंदाजीची बाजू सावरली. त्यामुळे भारताने 164 धावांवर वेस्ट इंडीजला रोखलं. ज्यामुळे विजयासाठी भारता समोर २० षटकात १६५ धावांचं आव्हान होत.
१६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने केवळ ११ धावा करुन माघारी परतला. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर (२४) आणि पंत (३३) यांनी सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमार यादवच्या तुफान अर्धशतकासह (७६) पंतच्या नाबाद ३३ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |