01:09pm | Oct 02, 2020 |
फलटण : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची केंद्रीय गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीवर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
केंद्राच्या या समितीअंतर्गत देशातील इडी, सी.बी.आय., कॅग सारख्या महत्वाच्या तपास यंत्रणांचा समावेश असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी या फेर नियुक्तीद्वारे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास व्यक्त केला असल्याचे या पुनर्नियुक्तिमधून स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |