01:38pm | Jul 13, 2020 |
तिरुअनंतपूरम: केरळच्या प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराबद्दल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिर प्रशासनात त्रावणकोर राजपरिवाराचे अधिकार कायम ठेवले आहेत. तूर्तास तिरूअनंतपूरमधील जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे मंदिराचे व्यवस्थापन राहणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
श्री पद्मनाभ स्वामी मंदिर काही वर्षांपूर्वी संपत्तीमुळे चर्चेत आले होते. श्री पद्मनाभ स्वामी मंदिर देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. मंदिराजवळ दोन लाख कोटीची संपत्ती असल्याचे बोलले जाते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला असून श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रशासनात त्रावणकोर राजपरिवाराचे अधिकार कायम ठेवले आहेत.
केरळ उच्च न्यायालयाने 2011 साली श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या संपत्तीवर राज्य सरकारचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला त्रावणकोरच्या शाही परिवाराने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात या खटल्यावर आठ वर्ष सुनावणी चालली. एप्रिल महिन्यात न्यायाधीश ललित आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने निकाल सुरक्षित ठेवला होता.
त्रावणकोरच्या शाही कुटुंबाने 18 व्या शतकात श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे पूननिर्माण केले होते. या शाही कुटुंबाने 1947 च्या आधी दक्षिण केरळ आणि त्याला लागून असलेल्या तामिळनाडूच्या काही भागांवर शासन केले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन राजकुटुंबाचे नियंत्रण असलेल्या ट्रस्ट मार्फत सुरु होते.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |