03:30pm | Jan 14, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1,गुरुवार पेठ 2, बुधवार पेठ 2, कामाटीपुरा 1, कोंडवे 1,
पाटण तालुक्यातील मारुल हवेली 5,
फलटण तालुक्यातील खुंटे 2, तरडफ 1, गिरवी 1,
खटाव तालुक्यातील विखळे 1, कलेढोण 1, कळंबे 1, औंध 1, वडूज 3,
माण तालुक्यातील लोधावडे 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, चांदवडी 1, रहिमतपूर 3, साप 1, सुर्ली 1, अपशिंगे 2, जाधवाडी 1, तडवळे 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, महाबळेश्वर 2,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1,
वाई तालुक्यातील धोम कॉलनी 2, धोमबलकवडी 1,
इतर मस्करवाडी 3, शेरेचीवाडी 1, गवंडी 2
एका बाधिताचा मृत्यू
खासगी हॉस्पीटलमध्ये फरांदवाडी ता.फलटण येथील 84 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने : 298970
एकूण बाधित : 55390
घरी सोडण्यात आलेले : 52786
मृत्यू : 1804
उपचारार्थ रुग्ण : 800
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |