02:03pm | Oct 27, 2022 |
पाटणा : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर सध्या बिहार राज्यात 'जन सूराज' यात्रेवर आहेत. या यात्रेदरम्यान प्रशांत किशोर सातत्याने अशी विधाने करत आहेत, ज्यामुळे बिहारच्या राजकारणात नवनवीन चर्चा सुरू होत आहेत. प्रशांत किशोर गेल्या 25 दिवसांपासून जन सूराज यात्रेवर आहेत. 2 ऑक्टोबर रोजी प्रशांत किशोर यांनी बेतिया येथील भीतिहारवा येथून या प्रवासाला सुरुवात केली होती.
या जन सूराज यात्रेदरम्यान ते सर्व पंचायतींना भेटी देत आहेत. दरम्यान, या यात्रेचा सर्व खर्च कोण करत आहे, याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर स्वतः पीके यांनीच दिले. त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रशांत किशोर यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या या जन सूराज यात्रेचा सर्व खर्च देशातील सहा मुख्यमंत्री उचलत आहेत. हे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत, त्याची माहिती अद्याप कळू शकली नाही.
माध्यमांशी संवाद साधताना पीके म्हणाले की, 'यात्रेदरम्यान लागणारे मोठे स्टेज, रॅलीचा खर्च किंवा प्रवासासाठी लागणारा हेलिकॉप्टरचा खर्च मी करत नाहीये. मी जिंकून दिलेल्या सहा राज्यांचे मुख्यमंत्री हा सर्व खर्च उचलत आहेत. मी कधीही कोणाकडून पैसे मागितले नाही.' विशेष म्हणजे, पीकेंनी आतापर्यंत 11 निवडणुकांमध्ये काम केले असून, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यांनी मदत केलेल्या बहुतांश पक्षांचे सरकार त्या-त्या राज्यांमध्ये आले आहे
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |