05:24pm | Jan 14, 2021 |
सातारा: सातारा जिल्हयात गुरूवारी मकर संक्रांतीचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. जिल्ह्यामध्ये सद्या 652 ग्रापंचायतीसाठी उद्या शुक्रवार दि.15 रोजी मतदान होणार असल्याने मकर संक्रांतीनिमित्त उमेदवारांनी घराघरात वाण देण्याची पर्वणी साधली. त्यामुळे यावर्षी विविध वाणांची बरसात पहायला मिळाली.
मकर संक्रांतीनिमित्त कालपासून बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत होती. तिळगुळ, वाण, हळदी-कुंकू, पाणाचे विडे, हळकुंड, सुपारी, खारिक, खोबरे खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. आज गुरूवारी दुपारनंतर वसे घेण्याच मुहूर्त असल्याने वसे आणि हळदीकुंकू हे दोन्ही कार्यक्रम एकत्र घेतल्याचे दिसून येत होते. हळदीकुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकमेकांना तीळगुळ देत महिलांनी मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली. दरम्यान, जिल्हयातील होवू घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा प्रचार समाप्त झाला होता. मात्र पडद्यामागच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटींवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत होते. मतदानाच्या माध्यमातून आपल्यावर संक्रांत येवू नये म्हणून बर्याच ठिकाणी घराघरात किमती वाण देण्याची पर्वणी साधली गेली.
आज शासकीय कार्यालयांना सुट्टी असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या. तिळगुळ घ्या गोड बोला अशा आशयाचे मॅसेज आज दिवसरभर सोशल मीडियावर पहायला मिळत होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |