दुबई: सीएसके संघाने नुकताच संघ सराव करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओल महेंद्रसिंग धोनी सराव करत असताना दिसत आहे. यामुळे धोनीचे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जवळपास एक वर्षांपासून मैदानापासून दूर असलेल्या धोनीला मैदानावर सराव करताना पाहून धोनीचे चाहिते खुश झाले आहेत.
करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना वगळता कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचे अन्य खेळाडूंनी शुक्रवारी रात्री सराव केला. गुरुवारी या सर्व खेळाडूंची एक अतिरिक्त करोना चाचणी घेण्यात आली होती. ज्याचा रिपोर्ट शुक्रवारी सकाळी आला आणि चेन्नई संघाच्या सरावाचा मार्ग मोकळा झाला. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वानाथन म्हणाले, त्या 13 खेळाडूंना वगळता बाकी सर्वांची करोना चाचणी तिसर्यांदा नेगेटिव्ह आली आहे. ज्या 13 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यांची 14 दिवसांनी पुन्हा चाचणी केली जाईल.
आयपीएलची सुरूवात 19 तारखेला होत असून त्याआधीच चेन्नई संघाला दोन मोठे धक्का बसले आहेत. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी अचानक माघार घेतल्यामुळे चेन्नई संघाचे टेन्शन वाढले आहे. दुबईत पोहोचल्यानंतर चेन्नई संघाने नेटमध्ये जोरदार सराव केला. कर्णधार धोनीने रविंद्र जडेजाच्या चेंडूवर शानदार फलंदाजी केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |