02:28pm | Mar 28, 2022 |
पणजी : डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोव्याचे 14वे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली. प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधर पिल्लई यांनी सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, रोहन खौंटे, रवी नायक, मौविन गोडीन्हों, निलेश काब्रल, गोविंद गौड आणि अटॉनोसियो मोन्सेरात या आठ मंत्र्यांनीदेखील पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
या सर्व मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच गोमांतक पक्षाने भाजपला पाठिंबा दर्शवल्याने गोव्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकते. तर मुख्यमंत्री सावंत आज कॅबिनेट बैठक बोलवणार असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व अनेक भाजपचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांच्यासह इतर मंत्र्याचं अभिनंदन केलं.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |