12:33pm | Sep 06, 2022 |
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने दिल्ली-एनसीआरसह देशभरात छापे मारले. देशातील ३० ठिकाणी छापे मारण्यात आल्याची माहिती आहे. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या अबकारी धोरणावर भाजपकडून टीका सुरू होती. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह लखनऊ, गुरुग्राम, चंदिगड, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूमध्ये छापेमारी सुरू आहे.
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात ३० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सध्या छापे टाकलेले नाहीत. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील लखनौ, हरियाणातील गुरुग्राम, चंदीगढ, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूमध्ये अजूनही छापेमारी सुरू आहे.
ईडीचे पथके दिल्लीतील जोरबागमध्येही पोहोचली आहे. समीर महेंद्रूच्या मालमत्तांवर ईडीने छापा टाकला असून समीर हे मेसर्स इंडो स्प्रिट्सचे एमडी आहेत. त्यांनी मेसर्स राधा इंडस्ट्रीजच्या राजेंद्र प्लेस येथील युको बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. ईडीकडून सीबीआय एफआयआरमध्ये ज्यांची नावे नोंदवली गेली आहेत अशा खासगी व्यक्तींवर आज कारवाई केली जात आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |