04:03pm | Feb 06, 2021 |
कराड: केंद्रीय कृषि कायद्यांविरोधात कराड (ता.कराड) येथील कोल्हापूर नाक्यावर आज सकाळी करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांचाही समावेश होता.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मागच्या अडीच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलेे. कराड (ता.कराड) येथील कोल्हापूर नाका येथे केंद्र सरकारने कृषि कायदे तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांचाही समावेश होता. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने त्यांची मुक्तता करण्यात आली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |