11:35pm | Jan 25, 2022 |
सातारा : मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाची सातारा शहर कार्यकारणी जिल्हाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे यांनी राज्याध्यक्ष बापूसाहेब गोरे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या आदेशाने जाहीर केली असून शहराध्यक्षपदी प्रतीक भद्रे, उपाध्यक्षपदी साई सावंत, सचिवपदी गुरुनाथ जाधव, खजिनदारपदी अमोल निकम, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून निखिल मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
त्याचबरोबर सातारा शहर कार्यकारिणीत सहसचिव म्हणून महेश पवार, मुख्य संघटक शुभम बोडके, संघटक सचिन सापते, सोहेल मुलांनी, सचिन मदने, स्वप्नील घावाले, महेश क्षीरसागर, यांची निवड करण्यात आली आहे.
राज्याध्यक्ष बापूसाहेब गोरे व सातारा जिल्हा अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या सूचनेनुसार नुकतीच मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीची संतोष (सनी) शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात बैठक घेण्यात आली. त्यावेळी सचिव पद्माकर सोळवंडे, खजिनदार प्रशांत जगताप जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत जाधव, संदीप शिंदे यांनी एकमताने निर्णय घेऊन सातारा शहर कार्यकारिणीची निवड केली आहे
सातारा शहर कार्यकारिणीची निवड झाल्याबद्दल सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मराठी पत्रकार परिषदेचे कुटुंब प्रमुख एस. एम. देशमुख, राज्याध्यक्ष बापूसाहेब गोरे, परिषदेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा अध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष शरद काटकर, सचिव दीपक प्रभावळकर, राज्य कार्यकारणी सदस्य सुजित आंबेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, जेष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीकांत कात्रे, राजेश सोळसकर, तुषार भद्रे, राहुल तपासे, चंद्रसेन जाधव, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे, उपाध्यक्ष संग्राम निकाळजे, सचिव पद्माकर सोळवंडे, खजिनदार प्रशांत जगताप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत जाधव, संदीप शिंदे तसेच जिल्ह्यातील पत्रकार आणि विविध मान्यवरांनी सर्वांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |