04:55pm | Jul 16, 2020 |
विशाखापट्टणम: आंध्रपदेशातील सुप्रसिध्द असलेल्या तिरूमला तिरूपती मंदिरात एकूण 50 पुजारी आहेत. त्यापैकी 14 पुजार्यांना कोरोनाची बाधी झाली असल्याचे वृत्त आहे.
याबाबत तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी माहिती दिली आहे. आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिराच्या 14 पुजार्यांना करोनाची बाधा झाली आहे. आज त्यांनी यासंदर्भात इतर पुजार्यांची एक बैठक घेतली आणि त्यांना आरोग्यविषयक सूचनाही केल्या. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या मंदिरात एकूण 50 पूजारी आहेत. त्यापैकी 14 पुजार्यांना करोनाची बाधा झाली आहे. इतर पुजार्यांची एक बैठक आज घेण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांना आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |