सातारा : सतरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या माण तालुक्यातील एकावर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी, 22 मार्च 2022 रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान संबंधित युवती आपल्या घरामध्ये अभ्यास करत बसली होती. त्यावेळी संशयित मोबाईल अपडेट करण्याच्या नावाखाली वायफाय सुविधा असणाऱ्या खोलीमध्ये आला. त्याने संबंधित युवतीवर अत्याचार केला. या प्रकारांमध्ये संबंधित युवती गर्भवती राहिली असल्याने आरोपीच्या विरोधामध्ये दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संबंधित युवकाला अद्यापही ताब्यात घेण्यात आलेले नाही. पोलीस उपनिरीक्षक डी.डी. तुपे अधिक तपास करत आहेत.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |