01:10pm | Apr 16, 2021 |
सातारा: सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने दि.14.4.2021 रोजीच्या संध्याकाळी 8.00 वा.पासून ते दि.1.5.2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी (कलम 144) जाहिर करुन, राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापान, दुकाने, हॉटेल्स, बार, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यात आलेले असून, चित्रिकरणावरही कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत.
अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यामध्ये यापूर्वी वेगवेगळ्या आदेशान्वये चित्रपट, लघुपट, वेबसिरीज व इतर सर्व प्रकारच्या चित्रिकरणास परवानगी देण्यात आलेली होती ते सर्व प्रकारचे आदेश रद्द करण्यात येत असुन, यापुढे जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या चित्रपट, लघुपट, वेबसिरीज व सर्व इतर प्रकारच्या चित्रिकरणावर पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ बंदी घालण्यात येत आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्राण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |