नवी दिल्ली : शहरातील कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाल्यामुळे, दिल्ली सरकारने बुधवारी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यास सुरूवात केली आहे.
तथापि दिल्लीतील शाळा इतक्यात बंद करण्याची गरज नाही, असे मत आपत्ती व्यवस्थापन समितीने व्यक्त केले आहे. त्यामुळे शाळांच्या बाबतीतील निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना सामाजिक मेळाव्यावर बारीक लक्ष ठेवण्यास आणि दिल्लीतील चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे.
काल मंगळावारी दिल्लीतील कोविड प्रकरणांमध्ये 26 टक्के इतकी वाढ दिसून आली आहे. बुधवारी दिल्लीत कोविडचे एकूण 632 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील पॉझिटीव्हीटी रेट 4.42 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |

सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |