बुध: हनुमान विद्यालय निढळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्गाला उपस्थित राहता यावे यासाठी शाळेने खास झूम मिटिंग आयोजित केली होती.
शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ व जेष्ठ शिक्षक एस.एन. कांबळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करणेत आले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती आर.एन. जाधव दिली. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आज खर्या अर्थाने गरज आहे, असे मत शाळेचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ यांनी मांडले. सूत्रसंचालन जे.पी. वगुणे यांनी केले. सदर कार्यक्रम निमित्ताने निबंध व भाषण स्पर्धा आयोजित करणेत आली होती. याचे नियोजन रणदिवे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी विनोद कांबळे, जंगम सर, राजपुरे सर, मुळीक सर तसेच सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. आभार तुपे सर यांनी मानले. या वेबिनारला विद्यार्थी व पालक वर्गानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |