12:19pm | Sep 02, 2022 |
सातारा : शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ सातारचा आणि आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू पार्थ साळुंखे याने सोनीपत येथे खेळताना जागतिक क्रमवारीतले दोन रेकॉर्ड मोडीत काढून दोन नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केले. त्यामुळेच तो भविष्यामध्ये ऑलिंपिक मध्ये गुणवत्तेच्या आधारावर आर्चरी खेळाचा भारताचा प्रमुख खेळाडू म्हणून गौरविला जाईल, असा आशावाद शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यक्षम सचिव तुषार पाटील यांनी व्यक्त केला.
पार्थच्या यशात त्याच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे त्याचे बाबा,मार्गदर्शक आणि सर्वकाही श्री.सुशांत साळुंखे आणि त्याच्या मातोश्री सौ.अंजली साळुंखे या दोघांच्याही कठोर परिश्रमाला यश मिळत आहे.. आणि या पुढेही जास्तीत जास्त मिळेल हे जणू आता सिद्धच होत आहे. पार्थला आणि त्याच्या आई-वडिलांना मायेने, प्रेमाने तसेच मोठ्या मनाने आधार देणारे तुषार पाटील हेच खरे पार्थच्या यशाचे मानकरी आहेत, असे उदगार सुशांत आणि सौ.अंजली साळुंखे यांनी काढले आहेत.
पार्थच्या कामगिरीने भारावून जाऊन त्याच्या अनुपस्थितीत त्याचे कौतुक करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार,उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप,कार्यक्षम सचिव तुषार पाटील,स्कूल कमिटी चेअरमन वत्सलाताई डुबल,संचालिका हेमकांची यादव,प्रतिभा चव्हाण संस्थेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी करंजे ग्रामस्थ आणि शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |