12:02am | Jun 30, 2022 |
पुसेगाव : शेतकऱ्यांनी अद्यावत कृषी तंत्रज्ञान व कृषी विषयक इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून गावातील शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी राहुल जितकर यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत २५ जून ते १ जुलै २०२२ या कालावधीत शासनाच्या वतीन कृषी संजीवनी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जांब (ता.खटाव) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच अमित मदने, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, ग्रामपंचायत सदस्य रणजित शिंदे, उदय शिंदे, सयाजी शिंदे, रामचंद्र शिंदे, पोलिस पाटील, अमृत शिंदे, तुकाराम सोनावणे व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर मोहीमे अंतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. या व्यतिरिक्त या कालावधीत शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान,शेती व्यवसायास पूरक जोडधंदा म्हणून फलोत्पादन, तसेच सोयाबीन व घेवडा बीजप्रकियेपासून ते विक्रीपर्यंतचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांनी विकेल ते पिकेल, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार,प्रत्येक महत्वाच्या पिकांची किड व रोग नियंत्रण उपाययोजना बाबत तसेच गावातील शेतीतील विविध पिकांचे उत्पादन वाढीसाठी नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे, साह्यक कृषी अधिकारी संतोष शिंदे, कुंडलिक जाधव, बाळासाहेब जगदाळे, बाबासाहेब देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साह्यक कृषी अधिकारी किरण काळे यांनी केले, तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम |
शिंगणापूर रोडवर ट्रीपल सीट दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक |
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांचे अपघातात निधन |
राकेश झुनझुनवाला यांचं निधन, शेअर मार्केटमधील बादशाह गेला! |
भटक्या विमुक्त जमाती संघटना दि. १५ ऑगस्ट रोजी काढणार झेंडा रॅली |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे |
दोन वेगवेगळ्या दारू अड्डयांवर छापे |
फलटण येथील जयवंत नगर परिसरात घरफोडी |
शेडमधून ३० हजार रुपये किंमतीच्या प्लेटा चोरीस |
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी |
कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जण ठार; दोन महिला गंभीर |
नातवाने केला आजीचा डोक्यात दगड घालून खून |
सातारा येथे वीर पत्नींचा सन्मान |
सातारा जिल्हा बँकेचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार! |
महाराष्ट्रात विकास कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी : शंभूराज देसाई |
सातारा येथे केंद्रीय विद्यालयाची खा. उदयनराजे यांची मागणी |
औषध निर्माण क्षेत्रात संशोधनात्मक मनुष्यबळाची नितांत गरज |