लिमा : अनिश भानवाला, आदर्श सिंग आणि विजयवीर सिद्धू या त्रिकुटाने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम दाखवला. त्यामुळे कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताला सर्वाधिक ३० पदकांसह वर्चस्व प्राप्त करता आले.
महिलांच्या डबल टॅ्रप प्रकारात भारतानेच तिन्ही पदकांवर नाव कोरले. मानवी सोनीने (१०५) सुवर्ण, येशाया कॉन्ट्रॅक्टरने रौप्य (९०) आणि हितासाने (७६) कांस्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या डबल टॅ्रप प्रकारात विनय प्रताप सिंग चंद्रावतने १२० गुणांसह सुवर्णपदक प्राप्त केले, तर सेहजप्रीत सिंग (११४) आणि मयांक शोकीन (१११) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले़. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स मिश्र प्रकारात आयुषी पॉडर व ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी रौप्यपदक मिळवले.
जेतेपदाच्या लढतीत आयुषी-ऐश्वर्य जोडीने १७ नेम साधले, तर जर्मनीच्या मॅक्स ब्राऊन आणि अॅना जॅनसीन जोडीने ३१ नेम साधले. पात्रता फेरीत आयुषी-ऐश्वर्य यांनी ५९० गुणांसह विश्वविक्रम साकारला. याचप्रमाणे सांघिक प्रकारात प्रसिद्धी महंत, निश्चल आणि आयुषी या त्रिकुटाने रौप्यपदक मिळवले. अंतिम फेरीत भारताने अमेरिकेकडून ४३-४७ अशी हार पत्करली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |