सातारा : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1621 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले. तसेच 1072 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 45 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 80 (6064), कराड 250 (18579), खंडाळा 82 (7805), खटाव 172 (11103), कोरेगांव 78 (10757),माण 234 (8514), महाबळेश्वर 23 (3568), पाटण 96 (5197), फलटण 206 (16863), सातारा 287 (28592), वाई 92 (9436 ) व इतर 21 (718) असे आज अखेर एकूण 127196 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (129), कराड 6 (511), खंडाळा 2 (100), खटाव 3 (303), कोरेगांव 3 (266), माण 2 (165), महाबळेश्वर 1 (39), पाटण 1 (130), फलटण 8 (218), सातारा 11 (857), वाई 6 (244) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2962 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
1072 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1072 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
* एकूण नमुने -609586 *
* एकूण बाधित -127196 *
* घरी सोडण्यात आलेले -101146 *
* मृत्यू -2962 *
* उपचारार्थ रुग्ण-23042 *
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |